यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते.



ब्लॅक कॉफीमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पोषकतत्त्व असतात.



दिवसातून 2 कप विनासारखेची कॉफी प्यावी असे विशेषज्ञ सांगतात.



ब्लॅक कॉफी शरीरातील अतिरिक्त चरबीला कमी करुन स्फूर्ति निर्माण करते.



ब्लॅक कॉफीमध्ये 60 टक्के पोषकतत्त्व, 20 टक्के व्हिटॅमिन्स, 10 टक्के कॅलरी, 10 टक्के मिनरल्स असतात.



कॅफीन शरीरासाठी फायदेशीर आहे.



परंतु जास्त कॉफी प्यायल्याने दुष्परिणाम होऊ शकतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.