भंडारा जिल्ह्यात मुसळदार पाऊस कालपासून भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच लाखांदूरमधील सरांडी गावात शिरलं पावसाचं पाणी भंडाऱ्यातील सरांडी गावाला तलावाचं स्वरुप लाखांदूर तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु अनेक घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची धावपळ घऱात पाणी शिरल्यानं अन्नधान्याची नासाडी गोसीखुर्द धरणाच्या पाणी साठ्यात वाढ, विसर्ग सुरु घरात पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान