दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर. अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट आणि सिझलिंग अभिनयाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. जान्हवी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे नवनवे फोटो ती चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. नुकतंच तिने तिचं एक सिजलींग फोटोशूट शेअर केलंय. या फोटोत जान्हवी खूप हॉट दिसत आहे.