एसी जेव्हा बराच वेळ सुरु असतो तेव्हा त्यामधून बरचं पाणी बाहेर निघतं.

एसीमधून बाहेर निघणारं पाणी हे खूप फायदेशीर ठरु शकते.

हे पाणी कपडे धुण्यासाठी, झाडांसाठी वापरता येऊ शकते.

एसीमधून निघणारे पाणी हे स्वच्छ असते.

पण हे पाणी एसीमधील बॅटरीसाठी चांगले नसते.

एसीमधील पाणी हे बऱ्याचदा अशुद्ध असते.

एसीची बॅटरी देखील यामुळे खराब होण्याची शक्यता असते.

पण एसीच्या पाण्यामध्ये सल्फ्युरिक अॅसिड नसते.

त्यामुळे एसीमधील बाहेर आलेले स्वच्छ पाणी हे एसीच्या बॅटरीमधील कार्यकक्षमता कमी करु शकते.

तसेच या पाण्यामध्ये बॅटरी चार्ज करण्याची देखील क्षमता नसते.