राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत लोकांना जीव मुठीत धरुन करवा लागतोय प्रवास धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागपूरमधील जुनापाणी गावातील तलाव फुटला, 15 शेळ्या गेल्या वाहून, शेतीचंही नुकसान कुही तालुक्यातील देवळी (खुर्द) येथील मामा तलाव फुटला जुनापाणी गावातील तलाव फुटला गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळं 10 हजार नागरिकांचे स्थलांतर धरणांच्या साठ्यात मोठी वाढ नदी नाल्यांना पूर