1

बेकरी प्रोडक्ट्समध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी असतात जे आरोग्यासाठी चांगले नाही. (Photo Credit : unsplash)

2

बेकरी प्रोडक्ट्सच्या अतिसेवनामुळे वजन वाढते. (Photo Credit : unsplash)

3

बेकरी प्रोडक्ट्समुळे खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते. (Photo Credit : unsplash)

4

बेकरी प्रोडक्ट्सचे अतिसेवन केल्यास हृदयासंबंधित समस्या वाढतात. (Photo Credit : unsplash)

5

बेकरी प्रोडक्ट्समध्ये जास्त प्रमाणात साखर असते, त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. (Photo Credit : unsplash)

6

बेकरी प्रोडक्ट्समध्ये पोषक घटकांचा अभाव असतो. (Photo Credit : unsplash)

7

बेकरी प्रोडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतात, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. (Photo Credit : unsplash)

8

बेकरी प्रोडक्ट्स मोठ्या प्रमाणात मैद्याचे असतात, त्यामुळे ते पचायला अतिशय जड जातात. (Photo Credit : unsplash)

9

बेकरी प्रोडक्ट्सचे अति सेवन केल्यामुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ होते. (Photo Credit : unsplash)

10

अति प्रमाणात बेकरी प्रोडक्ट्स खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य बिघडते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)