चांगल्या सूर्यप्रकाशात अभ्यासाला बसावे. (Photo Credit : unsplash)
तुम्ही अभ्यासाला बसायच्या ठिकाणी हवा खेळती असावी. (Photo Credit : unsplash)
अभ्यासाला बसताना मन शांत आणि सकारात्मक ठेवावे. (Photo Credit : unsplash)
झोपून कधीही अभ्यास करू नये. (Photo Credit : unsplash)
अभ्यास करताना नेहमी ताठ बसावे, त्यामुळे रक्ताभिसरण नीट होते आणि मेंदू चांगले काम करतो. (Photo Credit : unsplash)
अभ्यासापूर्वी योग्य आणि हलका आहार घ्यावा, त्यामुळे आळस येणार नाही. (Photo Credit : unsplash)
अभ्यास करताना विश्रांती घेणे गरजेचे आहे. (Photo Credit : unsplash)
अभ्यासाचे स्वरूप ठरवा, त्यामुळे अभ्यास भराभर होतो. (Photo Credit : unsplash)
कठीण आणि सोप्या अश्या दोन्ही विषयांचा अभ्यास करावा. एकच विषय घेऊन बसल्यास कंटाळा येतो. (Photo Credit : unsplash)
अभ्यास करताना नेहमी लिखाणचं करू नये मध्ये मध्ये वाचनही करणे महत्त्वाचे आहे. (Photo Credit : unsplash)