आपल्या दिवसभरातील काही सवयीच आपल्या पाठीचं दुखण अन्य समस्यांचं कारण ठरतात. (Photo credit: Unsplash)

आपल्या दिवसभरातील काही सवयीच आपल्या पाठीचं दुखण अन्य समस्यांचं कारण ठरतात. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

सलग काही तास एकाच जागी बसणे धोकादायक ठरू शकते
(Photo credit: Unsplash)

सलग काही तास एकाच जागी बसणे धोकादायक ठरू शकते
(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

झोपण्याची,बसण्याची चुकीची पद्धत सरळ तुमच्या पाठीच्या कण्याला प्रभावित करते.
(Photo credit: Unsplash)

झोपण्याची,बसण्याची चुकीची पद्धत सरळ तुमच्या पाठीच्या कण्याला प्रभावित करते.
(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

उभे राहण्याची चुकीची पद्धत देखील लोअर बॉडी पेन साठी कारणीभूत ठरतो
(Photo credit: Unsplash)

उभे राहण्याची चुकीची पद्धत देखील लोअर बॉडी पेन साठी कारणीभूत ठरतो
(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

खांद्यावर जास्त वजन घेणे यामुळे देखील समस्यांचे कारण ठरू शकते
(Photo credit: Unsplash)

खांद्यावर जास्त वजन घेणे यामुळे देखील समस्यांचे कारण ठरू शकते
(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

यासाठी तुम्ही बॅगेत कमी सामान ठेवण करणं गरजेचं आहे.
(Photo credit: Unsplash)

यासाठी तुम्ही बॅगेत कमी सामान ठेवण करणं गरजेचं आहे.
(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

मोबाईलच्या अति वापरामुळे तुमच्या मानेवर,पाठीवर प्रेशर येऊन त्रास वाढू शकतो
(Photo credit: Unsplash)

मोबाईलच्या अति वापरामुळे तुमच्या मानेवर,पाठीवर प्रेशर येऊन त्रास वाढू शकतो
(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

चुकीच्या पद्धतीने खाली वाकणे नकळतपणे आपल्याला नुकसान होत असते
(Photo credit: Unsplash)

चुकीच्या पद्धतीने खाली वाकणे नकळतपणे आपल्याला नुकसान होत असते
(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

यासाठी रोज योगा,व्यायाम करण गरजेच आहे
(Photo credit: Unsplash)

यासाठी रोज योगा,व्यायाम करण गरजेच आहे
(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)