नुकतचं आयुष्मानने मुंबईमध्ये एक नवे घर घेतले आहे.



नव्या घरात आयुष्मान त्याच्या कुटुंबासोबत शिफ्ट होणार आहे.



रिपोर्टनुसार, आयुष्मानं हे नवं घर नोव्हेंबरमध्ये खरेदी केलं आहे.



आयुष्माननं नोव्हेंबर महिन्यामध्ये 96 लाख स्टँप ड्यूटी देखील भरली होती.



आयुष्मानच्या या नव्या घराची किंमत 19 कोटी रूपये आहे असं म्हणलं जात आहे.



आयुष्मानच्या घराचे इंटेरियरचे काम सुरू आहे.



लवकरच आयुष्मान पत्नी ताहिर कश्यप आणि त्याच्या मुलांसोबत या नव्या घराच शिफ्ट होणार आहे.



नुकताच आयुष्मानचा चंडीगड करे आशिकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.