नद्यांना आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. (Image credit - Unsplash) नदीच्या किनारी अनेक ऋषींनी ज्ञान प्राप्ती केली आहे. (Image credit - Unsplash) नद्या निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहेत. (Image credit - Unsplash) पण नदी ला नदी का म्हटलं जातं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. (Image credit - Unsplash) नदी शब्द हा संस्कृत भाषेतून आला आहे. (Image credit - Unsplash) नदी हा शब्द नद् पासून आला आहे. (Image credit - Unsplash) याचा अर्थ आहे आवाज करणे. (Image credit - Unsplash) नदीचा खळखळ असा आवाज होतो. (Image credit - Unsplash) या कारणाने नदीला असे नाव पडले. (Image credit - Unsplash) नद्या मनुष्य आणि निसर्गासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. (Image credit - Unsplash)