राम मंदिर प्राण प्रतिष्ठेला सर्व मान्यवर उपस्थित होते. Photo credit - ANI देशाभरातून दिग्गज व्यक्ती यावेळी उपस्थित होते. Photo credit - ANI सी एम योगी यांचं आगमन होताच त्यांनी सर्वांना हात जोडून अभिवादन केले. Photo credit - ANI योगीजी आपल्या नेहमीच्या पेहरावात दिसले. Photo credit - ANI तेथे उपस्थित लोकांनी त्यांतं अभिवादन करत स्वागत केले.Photo credit - ANI त्यांना पाहिल्यानंतर लोकांमध्ये उत्साह पहायला मिळाला.Photo credit - ANI सी एम योगी यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक पहायला मिळाली.Photo credit - ANI