छोट्या पडद्यावरील 'गुम है किसी के प्यार है' मालिकेतील सईच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आयशा सिंह घराघरात पोहोचली आहे



सईच्या भूमिकेमुळे आयशा सिंहला प्रसिद्धी मिळाली आहे



आयशा सिंहने तिच्या अभिनयाद्वारे चाहत्यांचा मनात स्थान निर्माण केलं आहे



नेहमी क्यूट अंदाजत दिसणारी आयशा यावेळी बोल्ड अंदाजात दिसत आहे



आयशा सिंहचं हे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय बनलं आहे



आयशाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत



आयशा सिंहने या फोटोमध्ये डीप नेक चोली आणि लेहेंगा परिधान केला आहे



हेवी नेकलेससह सिंपल हेअरस्टाईल आयशावर फारच सुंदर दिसत आहे



हा लूक पूर्ण करण्यासाठी आयशानं स्मोकी आय मेकअप केला आहे



हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत