लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस 16'चा विजेता ठरला ठरला आहे.

लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस 16'चा विजेता ठरला ठरला आहे.

ABP Majha
एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख असून पुण्यातील झोपडपट्टीत 30 ऑगस्ट 1999 रोजी त्याचा जन्म झाला.

एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख असून पुण्यातील झोपडपट्टीत 30 ऑगस्ट 1999 रोजी त्याचा जन्म झाला.

ABP Majha
एमसी स्टॅनने वयाच्या 12 व्या वर्षी कव्वालीच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं.

एमसी स्टॅनने वयाच्या 12 व्या वर्षी कव्वालीच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं.

ABP Majha
बालपणीच गाण्याची आवड लागल्याने एमसी स्टॅनने शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.

बालपणीच गाण्याची आवड लागल्याने एमसी स्टॅनने शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.

एमसी स्टॅनने आठवीत असताना पहिलं रॅप सॉंग गायलं. त्यानंतर त्याने शिक्षणाला रामराम ठोकला.

'समझ मेरी बात को' या गाण्याच्या माध्यमातून एमसी स्टॅनच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

'तडीपार' या अल्बममुळे एमसी स्टॅन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला आहे.

एमसी स्टॅनने त्याच्या डायलॉग आणि हटके स्टाइलमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

एमसी स्टॅन एक रॅपर म्हणून लोकप्रिय असण्यासोबत त्याचे नेकपीस आणि शूजदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.

23 वर्षीय एमसी स्टॅन गाणी, युट्यूब आणि कॉन्सर्टच्या माध्यमातून दर महिन्याला लाखो रुपये कमावतो.