अभिनेत्री अवनीत कौर सध्या अबू धाबीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

अवनीतने अबू धाबीमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अवनीत खूपच सुंदर दिसत आहेत.

या फोटोंमध्ये अवनीत पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे.

एथनिक लूकमधील अवनीतचे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.

चाहत्यांनी देखील अवनीतचे हे फोटो शेअर केले आहेत.

अवनीत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ती तिचे नव-नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

चाहते देखील अवनीतच्या सुंदर फोटोंची आतुरतेने वाट पाहात असतात.

या फोटोशूटसाठी अवनीतने खास पोझ दिल्या आहेत.