महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात.

मात्र, या वेळेस चर्चा आहे ती त्यांच्या नवीन गाण्याची. अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे.

नुकतंच त्यांचं आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे हे गाणं रिलीज झालं आहे.

या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय.

आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे हे एक पार्टी सॉंग आहे.

या गाण्यात अमृता फडणवीस यांचा वेगळा आणि हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

त्याचबरोबर अमृता फडणवीस यांनी या गाण्यात डान्सही केला आहे.

त्यामुळे प्रेक्षकांना अमृता फडणवीस यांचा वेगळा अंदाज या गाण्यातून पाहायला मिळणार आहे.

अमृता फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नवीन गाण्याचं पोस्टर सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं होतं.

त्यांच्या गाण्याचं टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.