बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज असलेली अभिनेत्री अवनीत कौरने इंस्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये अवनीत कौर ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे
या फोटोंमध्ये अवनीतनं वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत
अवनीत इंटरनेट सेन्सेशन बनली आहे, त्यामुळेच त्याचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर दररोज व्हायरल होत असतात
अवनीत कौरचे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे
अवनीत कौर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिचे लाखो चाहते आहेत
फार कमी वेळातच अवनीतला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे