अवनीत कौर एक युवा अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर असते तुफान अॅक्टिव्ह अवनीतच्या अदांवर चाहते होतात फिदा तिचा लूक कायम हटके असतो. वेस्टर्न लूकमधील अवनीत हॉट दिसते. तितकीच अवनीत ट्रेडीशनल लूकमध्ये सुंदर दिसते. त्यामुळेच तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. तिच्या पोस्टना काही वेळातच मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळतात. तिच्या फोटोज आणि व्हिडीओजची चाहते आतुरतेने वाट पाहतात. अवनीत लवकरच बॉलीवुड पदार्पण करु शकते.