अभिनेत्री आकांक्षा पुरी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. कधी फोटो आणि व्हिडीओने तर कधी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आकांशा चर्चेत असते. आकांक्षा पुरी ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या अकांशा मिका दी वोहतीची विजेता बनल्यामुळे चर्चेत आहे. आकांक्षा पुरीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आकांक्षा काळ्या रंगाचा पोशाख परिधान करताना दिसत आहे. या फोटोंमध्यो आकांशा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये आकांक्षा पुरीची बोल्ड स्टाइल पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. आकांक्षा पुरीने या फोटोंमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. आकांशाची मारक शैली कोणालाही घायाळ करण्यासाठी पुरेशी आहे.