विमानांच्या खिडक्या गोल का असतात?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

विमानाने प्रवास करताना लोक सर्वात जास्त खिडकीजवळची सीट (आसन) घेणे पसंत करतात.

Image Source: pexels

असे आहे, तुम्ही कधी विचार केला आहे का की विमानाची खिडकी गोल का असते?

Image Source: pexels

विमानाची खिडकी पूर्ण गोल नाही, पण बऱ्यापैकी गोलाकार असते.

Image Source: pexels

खिडक्या गोलाकार असण्यामागे प्रवाशांची सुरक्षितता आणि विमानाची मजबुती आहे

Image Source: pexels

उड्डाण भरताना हवेचा दाब विमानामध्ये आणि बाहेर दोन्ही बाजूंना असतो

Image Source: pexels

चौरस आकाराची खिडकी हवेचा दाब सहन करू शकत नाही आणि तडकते

Image Source: pexels

आणि गोलाकार खिडकी हवेचा दाब सहन करते कारण खिडकीच्या वक्रतेमुळे दाब विभागला जातो

Image Source: pexels

वर्तुळाकार खिडक्या या दाबाचे अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवतात

Image Source: pexels

यामुळे खिडक्यांना तडे जाण्याची शक्यता कमी होते.

Image Source: pexels