एक किलोमीटर इलेक्ट्रिक विमान उडवण्यासाठी किती रुपये लागतील?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

अमेरिकेच्या बीटा टेक्नॉलॉजीने आलिया CX300 विमानाने पहिल्यांदा प्रवाशांसोबत उड्डाण केले आहे.

Image Source: pexels

बीटा टेक्नोलॉजीचे आलिया CX300 विमान पूर्णपणे इलेक्ट्रिक विमान आहे

Image Source: pexels

या विमानाने चार प्रवाशांना घेऊन 130 किलोमीटर अंतर पार केले आहे

Image Source: pexels

या विमानाने ईस्ट हॅम्पटन पासून न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळापर्यंत प्रवास केला

Image Source: pexels

यात्रेसाठी एकूण तीस मिनिटांचा वेळ लागला.

Image Source: pexels

इलेक्ट्रिक विमान प्रति किलोमीटर किती रुपयांमध्ये उड्डाण करू शकते?

Image Source: pexels

जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानाने चार प्रवाशांना सुमारे 694 रुपयात 130 किलोमीटरचा प्रवास घडवला.

Image Source: pexels

या हिशोबाने, एक व्यक्ती इलेक्ट्रिक विमानात सुमारे 5.34 रुपयात जवळपास एक किलोमीटर उड्डाण करू शकतो?

Image Source: pexels

अमेरिकेची बीटा टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक एव्हिएशनवर 2017 पासून काम करत आहे

Image Source: pexels