जगातील सर्वोत्तम विमान कंपनी कोणती?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

अलीकडेच झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेत 241 लोकांचा मृत्यू झाला होता.

Image Source: PTI

त्यानंतर एअर इंडियासह इतर विमानांमध्येही बिघाड झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.

Image Source: pexels

जाणून घ्या जगातील सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम एअरलाइन कोणती

Image Source: pexels

अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड एअरलाइन्स रँकिंग 2025 नुसार कतार एअरवेज जगातील सर्वोत्तम एअरलाइन आहे

Image Source: pexels

ही कतारची राष्ट्रीय विमान कंपनी आहे

Image Source: pexels

त्याच्याकडे 200 पेक्षा जास्त विमानांचा ताफा आहे

Image Source: pexels

ही एअरलाइन 150 पेक्षा जास्त व्यवसायिक आणि पर्यटक शहरांपर्यंत उड्डाणे भरते

Image Source: pexels

कतार एअरवेजची विमाने सरासरी फक्त 5 वर्षे जुनी आणि अतिशय आधुनिक असतात

Image Source: pexels

कतार एअरवेजची विमाने ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका येथे जातात

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels