जगातील पहिली सीएनजी बाईक आज पुण्यातून लाँच झाली.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामवंत हमारा बजाज... म्हणणाऱ्या बजाज कंपनीने
या बाईकची निर्मित्ती केली असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्याहस्ते
आज या बाईकच्या लाँचिंगचा सोहळा पार पडला.
वाचा किंमत किती, किती ॲव्हरेज देणार?
95 हजार - 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत
125 सीसी
सीएनजी बाईक 'अशी' आहे! 2 किलोची सीएनजी टाकी
सीएनजी बाईक 'अशी' आहे! 230 किमी एव्हरेज (सीएनजी आणि पेट्रोल मिळून)
सीएनजी बाईक 'अशी' आहे! 2 लिटर पेट्रोल टँकही आहे