सीएनजी बाईकची लवकरच विक्री सुरू करण्यात येणार
किंमत अनुक्रमे 95 हजार, 1 लाख 5, आणि 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत असल्याची माहिती
125 सीसीचं इंजिन
ही बाईक 2 किलो सीएनजी टाकीची क्षमता ठेवते.
सीएनजी टाकी ही सीटच्या खाली बसविण्यात आली आहे.
सीएनजी टाकीसाठी पेट्रोल टाकीच्या वरपर्यंत सीट घेण्यात आलं आहे.
2 लिटर पेट्रोल टँकही आहे
230 किमी एव्हरेज (सीएनजी आणि पेट्रोल मिळून)
या बाईकसाठी केंद्र सरकारने देशात सीएनजी पंपांची संख्या वाढवावी,
अशी अपेक्षाही राजीव बजाज यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.