कावासाकीची कोणती बाईक सर्वात महाग आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम

भारतात कावासाकीच्या बाइक्सला खूप पसंती आहे.

कावासाकीच्या सर्वात महागड्या मॉडेलबद्दल बोलायचं झाल्यास, ते Ninja H2 SX आहे.

कावासाकी निन्जा एच2 एसएक्स ची किंमत 35 लाख 18 हजार रुपये आहे.

कावासाकीची ही बाईक HD Metallic Diablo ब्लॅक कलरमध्ये आहे.

कावासाकी निंजा H2 SX मध्ये 6.5-इंचाचे TFT कलर इन्स्ट्रुमेंटेशन आहे.

निंजा एच2 एसएक्स मध्ये लिक्विड-कूल्ड, ४-स्ट्रोक, सुपर चार्जरसह इन-लाइन फोर इंजिन आहे.

कावासाकी बाइक मध्ये बसवलेल्या या इंजिनमधून 11000 rpm वर 200 PS ची शक्ती मिळते.

कावासाकीच्या बाइकच्या इंजिनमधून 8,500 rpm वर 137.3 Nm चा टॉर्क मिळतो.

मोटरसायकलच्या पुढील भागात ड्युअल सेमी-फ्लोटिंग डिस्क आणि मागील बाजूस सिंगल डिस्क ब्रेक आहेत.