दिल्ली की मुंबई, बुलेट 350 कुठे मिळते स्वस्त?

Published by: एबीपी माझा वेब टीम

युवा वर्गात रॉयल एनफील्ड बुलेट 350 ची खूप क्रेझ आहे.

तुम्हाला माहीत आहे का? दिल्ली की मुंबई रॉयल एनफील्ड बुलेट 350 ची किंमत कुठे स्वस्त आहे?

रॉयल एनफील्ड बुलेट 350 मध्ये सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे.

बुलेट 350 ची ऑन-रोड किंमत राज्यानुसार करांनुसार वेगवेगळी असते.

दिल्लीत सर्वात स्वस्त बुलेट मिळते. इथे ऑन-रोड किंमत 1.86 लाख रुपये आहे.

मुंबईत रॉयल एनफील्ड बुलेट 350 ची किंमत 1.95 लाख रुपये आहे.

बुलेट 350 मध्ये मिळणाऱ्या इंजिनमधून 4,000 rpm वर 27 Nm चा टॉर्क तयार होतो.

बुलेट 350 ची फ्यूल टँक क्षमता 13 लिटर आहे म्हणजेच टाकीत 13L पेट्रोल मावू शकते

बुलेट 350 मध्ये ड्युअल चॅनल एबीएस (ABS) दिलेला आहे, तसेच यूएसबी चार्जिंग पोर्टची सुविधा आहे.