सर्वात स्वस्त टाटा सिअरा कोणती आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम

भारतीय बाजारात टाटा सिएराला खूप पसंती मिळत आहे.

तुम्हाला माहीत आहे का की टाटा सिएराचे सर्वात स्वस्त मॉडेल कोणते आहे?

तुम्हाला माहीत आहे का की टाटा सिएराचे सर्वात स्वस्त मॉडेल कोणते आहे?

सिएराचे बेस वेरिएंट स्मार्ट प्लस आहे, जी एक चांगली निवड ठरू शकते.

टाटा सिएराच्या बेस व्हेरिअंट स्मार्ट+ ची किंमत 1149 लाख रुपये एक्स शोरूम आहे

सिएरा मध्ये 1.5-लीटर रेवोट्रॉन इंजिन आहे, जे 106 PS ची शक्ती निर्माण करते.

गाडीच्या किंमतीत कर जोडल्यानंतर सिएराची ऑन-रोड किंमत वाढते.

टाटा सिॲरा ह्या गाडीच्या सुरुवातीच्या मॉडेलची दिल्लीमधील ऑन-रोड किंमत 13.30 लाख रुपये आहे.

देशभरत 15 जानेवारी 2026 पासून या गाडीचे वितरण सुरु झाले आहे.