सर्वाधिक मायलेज देणारी बुलेट कोणती? जाणून घ्या

Published by: एबीपी माझा वेब टीम

भारतीय बाजारात रॉयल एनफील्ड बुलेट 350 खूप लोकप्रिय आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

तुम्हाला माहीत आहे का की मायलेजच्या बाबतीत कोणती बुलेट उत्तम आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम

रॉयल एनफील्ड बुलेटच्या मायलेज बद्दल बोलायचं झाल्यास, ते 37 किलोमीटर प्रति लीटर आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

रॉयल एनफील्ड बुलेट 350 एकूण 5 प्रकारात भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

रॉयल एनफील्डच्या बटालियन ब्लॅक प्रकाराची किंमत 1 लाख 62 हजार रुपये आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

मोटरसायकलच्या Military Red आणि Military Black प्रकाराची किंमत 1.64 लाख रुपये आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

मोटरसायकलच्या स्टँडर्ड मरून आणि स्टँडर्ड ब्लॅकची किंमत 1.87 लाख रुपये आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

कंपनीच्या बाइक्स क्रूजर असतात, ज्यांचा वापर तुम्ही आरामात करू शकता.

Published by: एबीपी माझा वेब टीम

रॉयल एनफील्डच्या बाइक्सना देशातच नव्हे तर परदेशातही खूप पसंती आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम