TVSचा पूर्ण फॉर्म काय?

Published by: विनीत वैद्य
Image Source: PEXELS

टीव्हीएस ही भारतामधील एक प्रसिद्ध वाहन कंपनी आहे, जी मोटरसायकल, स्कूटर आणि ऑटो-रिक्षा तयार करते.

Image Source: PEXELS

ही कंपनी चेन्नई, तमिळनाडू येथे स्थित आहे आणि भारताची तिसरी सर्वात मोठी टू व्हीलर उत्पादक मानली जाते

Image Source: PEXELS

टीव्हीएसच्या गाड्या आज फक्त भारतातच नाही, तर जगभरातील अनेक देशांमध्ये विकल्या जातात.

Image Source: PEXELS

TVS चे पूर्ण नाव काय आहे.

Image Source: PEXELS

टीव्हीएसचं पूर्ण नाव थिरुक्कुरंगुडी वेंगरम सुंदरम आहे, जे त्याचे संस्थापक होते.

Image Source: PEXELS

या कंपनीचे नाव त्यांच्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांवरून घेतले आहे

Image Source: PEXELS

टीव्हीएसची सुरुवात एका लहान परिवहन सेवेतून झाली आणि आज ती एक मोठी मोटर कंपनी बनली आहे

Image Source: PEXELS

या कंपनीने आत्तापर्यंत अनेक पुरस्कार आणि मान्यता देखील मिळवल्या आहेत

Image Source: PEXELS

टीव्हीएस मोटर कंपनीने सन 2018-19 मध्ये 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला होता

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: PEXELS