फॉर्च्यूनर गाडीवर किती टॅक्स लागतो?

Image Source: Pexels

एका छान लग्झरी गाडी चालवणं सगळ्यांचं स्वप्न असतं.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

पण भारतात फॉर्च्युनरसारख्या कारवर जास्त कर असल्यामुळे, ती प्रत्येकाला परवडणारी नाही.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

जाणून घेऊयात, भारतात फॉर्च्युनरवर किती टॅक्स लागतो?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

फॉर्च्यूनरचे अनेक प्रकार आहेत, ज्यावर वेगवेगळे कर लागतात.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

एक्स शोरूम किमतीच्या सुमारे 50 टक्क्यांचा हिस्सा करांमध्ये जातो.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

जर फॉर्च्युनरच्या एखाद्या प्रकाराची एक्स शोरूम किंमत 39 लाख रुपये आहे.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

यामध्ये अंदाजे 5.72 लाख रुपयांचा उपकर (22%) आणि जवळपास 7.28 लाख रुपयांचा जीएसटी (28 टक्के) लागेल.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

अशा परिस्थितीत, कराच्या रूपात सरकारला सुमारे 13 लाख रुपये द्यावे लागतात.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

जर ऑनरोड किमत बघितली तर रजिस्ट्रेशन शुल्क आणि डिझेल प्रकार असल्यास ग्रीन टॅक्स भरावा लागेल

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

यामुळे, एकंदरीत ही रक्कम 18 लाख रुपयांपर्यंत होऊ शकते.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels