अमेरिकेत ट्रक चालकांचा पगार असतो?

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील ट्रक चालकांच्या वेतनात वाढ करण्याची घोषणा केली आहे

Image Source: Pixabay

ज्यात ट्रक चालकांना वेतन त्यांच्या अनुभवानुसार, कामाचे तास आणि कार्यक्षमतेवर आधारित मिळते.

Image Source: Pexels

अमेरिकेने परदेशी ट्रक चालकांना व्यावसायिक परवाने देण्यावर तातडीने बंदी घातली आहे

Image Source: Pexels

अमेरिकेत ट्रक चालकांची पगार चांगला असतो, जे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात.

Image Source: Pexels

चला तर, अमेरिकेत ट्रक चालकांची किती पगार असतो, हे जाणून घेऊया.

Image Source: Pexels

अमेरिकेत ट्रक चालक सरासरी 0.6 डॉलर ते 0.7 डॉलर प्रति मैल ट्रक चालवतो

Image Source: Pexels

एक चालक जो दररोज 500-600 मैल गाडी चालवतो

Image Source: Pexels

जो भारतीय चलनामध्ये अंदाजे 4.2 लाख रुपये ते 6.7 लाख रुपयांपर्यंत आहेत

Image Source: Pexels

काही वाहनचालकांना प्रति तास वेतन मिळते, जे सरासरी सुमारे 1,680 ते 2,520 रुपये असू शकते

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pexels