एलन मस्क यांच्या कंपनी टेस्लाने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) पहिले एक्सपिरीयन्स सेंटर उघडले आहे.
Image Source: social media/X
टेस्ला कंपनीने भारतात त्यांच्या प्रसिद्ध Tesla Model Y सह सुरुवात केली आहे, जी एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे.
Image Source: social media/X
ही कार जगात सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या यादीत आहे.
Image Source: social media/X
एलन मस्क यांच्या कंपनी टेस्लाबद्दल आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे, पण टेस्लाचा अर्थ काय आहे, याचा विचार केला आहे का? आज आपण टेस्ला म्हणजे काय?, हे जाणून घेऊया...
Image Source: social media/X
टेस्ला शब्दाचा अर्थ कुऱ्हाड किंवा कापण्याची वस्तू असा आहे, हा शब्द लाकूड तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी वापरला जातो.
Image Source: social media/X
एलन मस्कने टेस्लाचे नाव निकोला टेस्ला यांच्या सन्मानार्थ ठेवले होते, निकोला टेस्ला हे एक वैज्ञानिक आणि संशोधक होते
Image Source: social media/X
निकोला टेस्ला यांना वीज आणि मोटर तंत्रज्ञानाचा जनक मानले जाते आणि त्यांनीच आधुनिक इलेक्ट्रिक मोटर्सचा पाया घातला, जे टेस्लाच्या कारचा एक महत्त्वाचा भाग आहे.
Image Source: social media/X
भारतात टेस्लाची सुरुवात Model Y SUV पासून होत आहे. त्याच्या Model Y Rear-Wheel Drive ची किंमत जवळपास 60 लाख रुपये आहे. तसेच दुसरे व्हेरिएंट Long Range Rear-Wheel Drive ची किंमत 68 लाख रुपये आहे.