टेस्ला कंपनीची 3 RWD या मॉडेलची कार अवघ्या 5.6 सेकंदात शून्य ते 100 इतका वेग गाठू शकते.

Published by: जगदीश ढोले
Image Source: TESLA

Tesla 3 LR RWD ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 622 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते.

Image Source: TESLA

टेस्लाची स्टँटर्ड RWD व्हर्जनची कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते.

Image Source: TESLA

नवीन Model Y मध्ये बाह्य व आतील रचनेत बदल करण्यात आले असून

Image Source: TESLA

आता मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फंक्शनदेखील देण्यात आले आहेत.

Image Source: TESLA

Model Y ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे

Image Source: TESLA

जगभरातही ती सर्वोच्च विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे.

Image Source: TESLA

Model Y ची स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7, आणि Mercedes-Benz EQA यांच्याशी होणार आहे.

Image Source: TESLA

भारतात ही कार पूर्णपणे आयात (CBU) करून आणली जात असल्यामुळे किंमतीत वाढ झालेली आहे.

Image Source: TESLA