टेस्ला Y ची किंमत किती? कोणत्या रंगासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Published by: जयदीप मेढे
Image Source: TESLA

टेस्ला कारच्या कोणत्या रंगासाठी किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?

Image Source: TESLA

टेस्लाच्या Model Y च्या RWD व्हर्जनची किंमत ₹61.07 लाख असून

Image Source: TESLA

LR RWD व्हर्जनसाठी ही किंमत ₹69.15 लाख इतकी आहे.

Image Source: TESLA

यानंतर आपल्या आवडीचा रंग हवा असल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.

Image Source: TESLA

पर्ल व्हाइट मल्टी-कोट (₹95,000 अतिरिक्त)

Image Source: TESLA

डायमंड ब्लॅक (₹95,000 अतिरिक्त)

Image Source: TESLA

ग्लेशियर ब्लू (₹1,25,000 अतिरिक्त)

Image Source: TESLA

अल्ट्रा रेड (₹1,85,000 अतिरिक्त)

Image Source: TESLA

क्विक सिल्व्हर (₹1,85,000 अतिरिक्त)

Image Source: TESLA