ये आहेत सनरूफ असलेल्या ५ सर्वात स्वस्त कार

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

आजकाल कार खरेदी करताना लोक फक्त मायलेज आणि किंमतच नाही, तर फीचर्सवरही विशेष लक्ष देतात.

Image Source: pexels

याच वैशिष्ट्यांमध्ये सनरूफ हे सर्वात जास्त आवडले जाणारे वैशिष्ट्य बनले आहे

Image Source: pexels

Hyundai Exter सर्वात स्वस्त सनरूफ असलेली कार आहे.

Image Source: pexels

टाटा पंच मध्ये मायक्रो एसयुव्ही विभागात सनरूफचा पर्याय मिळतो

Image Source: tata motors

मारुती सुझुकी डिझायर स्टाईल आणि सनरूफचे चांगले मिश्रण देते

Image Source: maruti suzuki

टाटा नेक्सन कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये सनरूफसह एक लोकप्रिय पर्याय आहे

Image Source: tata motors

ह्युंदाई आई20 प्रीमियम हॅचबॅकमध्ये सनरूफ फिचर ऑफर करते.

Image Source: hyundai

सनरूफ असलेल्या गाड्या तरुणांमध्ये स्टाईलमुळे जास्त आवडल्या जातात

Image Source: pexels

सनरूफ गाडीच्या आत नैसर्गिक प्रकाश आणि हवा वाढवतो

Image Source: pexels