भारतातील सर्वात स्वस्त एसयूव्ही कोणती?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

भारतात एसयूव्हीची क्रेझ झपाट्याने वाढत आहे.

Image Source: pexels

आता एसयूव्हीमध्ये बाजारात उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

Image Source: pexels

सध्या Nissan Magnite, भारतातील सर्वात परवडणाऱ्या SUV पैकी एक आहे.

Image Source: pexels

या कारच्या सुरुवातीच्या व्हेरीएंटची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 5.62 लाख रुपयांपासून सुरू होते.

Image Source: pexels

टाटा पंच ही भारतामधील सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय मायक्रो-एसयूव्हीपैकी एक मानली जाते.

Image Source: tata

टाटा पंचला 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे, जी तिला सर्वात सुरक्षित पर्याय बनवते.

Image Source: tata

या कारची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 5.65 लाख ते 10.60 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

Image Source: pexels

या छोट्या SUV जवळपास 18 ते 20 kmpl पर्यंत उत्तम मायलेज देतात, जे चांगले मानले जाते.

Image Source: pexels

कमी दरात असूनही तुम्हाला टचस्क्रीन, सनरूफ आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसारखे चांगले फीचर्स मिळतात.

Image Source: nissan