सामान्य आणि स्पीड पेट्रोलमध्ये काय फरक असतो

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, सामान्य पेट्रोल रोजच्या वापरातील गाड्यांसाठी आहे.

Image Source: pexels

स्पीड पेट्रोल इंजनच्या स्वच्छतेसाठी आणि उत्तम कार्यक्षमतेसाठी (Performance) बनवलेले आहे.

Image Source: pexels

सामान्य पेट्रोलचा ऑक्टेन 91 असतो, तर स्पीड पेट्रोल 93 ते 97 ऑक्टेनचा असतो.

Image Source: pexels

स्पीड पेट्रोलमध्ये इंजिन स्वच्छ ठेवणारे खास सफाई एजंट्स असतात.

Image Source: pexels

स्पीड पेट्रोल इंजनमध्ये होणाऱ्या 'खटखट' आवाजाला कमी करतो

Image Source: pexels

उच्च प्रतीचे गुणवत्तेमुळे स्पीड पेट्रोल सामान्य पेट्रोलपेक्षा 5 ते 10 रुपये प्रति लिटर महाग असते

Image Source: pexels

इंधन इंजेक्टर आणि झडपांवर कार्बन जमा होण्यापासून हे वाचवते.

Image Source: pexels

जलद गती आणि स्पोर्ट्स गाड्यांसाठी स्पीड पेट्रोल अधिक परिणामकारक असते.

Image Source: pexels

सर्वसामान्य पेट्रोल सगळीकडे मिळते, स्पीड पेट्रोल निवडक पंपांवरच उपलब्ध असते.

Image Source: pexels