ये आहेत भारतातील ५ सर्वात स्वस्त बाइक्स

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

भारतात बजेट बाइक्सची मागणी नेहमीच टिकून असते

Image Source: pexels

विशेषतः ज्यांना कमी खर्चात उत्तम मायलेज आणि टिकाऊपणा हवा आहे त्यांच्यासाठी

Image Source: pexels

TVS Sport ES deshachi sarvat sasti bike aahe, jyachi kimat lagbhag 55,500 rupaye pasun suru hote.

Image Source: tvsmotor

हीरो एचएफ डिलक्सची किंमत सुमारे 58800 रुपयांपासून सुरू होते. हे दमदार इंजिन आणि पेट्रोलची बचत करणाऱ्या i3S तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते.

Image Source: heromotocorp

हीरोची एचएफ 100 सुमारे 59800 रुपयांना येते. ही त्यांची सर्वात स्वस्त आणि टिकाऊ मोटरसायकल्सपैकी एक आहे.

Image Source: heromotocorp

होंडा शाइन 100 ची किंमत अंदाजे 65,000 रुपयांच्या आसपास असते. कमी बजेटमध्ये होंडाची स्मूथ राईड हवी असेल, तर ही एक चांगली निवड आहे.

Image Source: honda2wheelers

बजाज प्लॅटिना 100 सुमारे 69000 रुपयात मिळते. Comfortec सस्पेंशनमुळे ही बाईक खराब रस्त्यांवरही आरामात चालते.

Image Source: bajajauto

हे सर्व एक्स शोरूम दर आहेत

Image Source: pexels

तुमच्या राज्यानुसार कर लागल्यानंतर किंमती वेगवेगळ्या असू शकतात

Image Source: pexels