दिल्ली किंवा युपी, स्कॉर्पिओ कोठे खरेदी केल्यास स्वस्त मिळेल

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

दिल्ली आणि यूपीमध्ये स्कॉर्पिओ केवळ गाडी नाही तर रुबाब आणि टशनचं प्रतीक आहे

Image Source: pexels

याची मजबूत बांधणी आणि रुबाबदार दिस यामुळे हे दोन्ही राज्यांमध्ये सर्वात आवडते एसयूव्ही आहे

Image Source: pexels

दिल्लीच्या तुलनेत उत्तर प्रदेशात रोड टॅक्स कमी असल्याने, गाडीची ऑन-रोड किंमत स्वस्त होते.

Image Source: pexels

दिल्ली NCR मध्ये डिझेल स्कॉर्पिओ फक्त 10 वर्ष चालू शकते, तर उत्तर प्रदेशच्या इतर भागात ती 15 वर्षांपर्यंत वैध आहे.

Image Source: pexels

दिल्लीत एमसीडी पार्किंग शुल्कमुळे गाडी महाग होते.

Image Source: pexels

दिल्लीतील मोठ्या शोरूममध्ये स्टॉक जास्त असल्यामुळे चांगला 'कॅश डिस्काउंट' मिळण्याची शक्यता असते.

Image Source: pexels

दिल्लीसारख्या मेट्रो शहरात विमा हप्ता, उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत थोडा जास्त असतो.

Image Source: pexels

तुम्ही गाडी कुठूनही खरेदी करा, महिंद्राची सेवा आणि वॉरंटी दोन्ही राज्यांमध्ये सारखीच लागू होते.

Image Source: pexels

खूप कालावधी आणि कमी करांच्या दृष्टीने, उत्तर प्रदेशातून स्कॉर्पिओ खरेदी करणे अधिक फायदेशीर आणि स्वस्त सौदा आहे.

Image Source: pexels