लढाऊ विमानात किती सीट्स असतात?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

राजस्थानच्या चुरू येथे एक मोठा विमान अपघात झाला आहे

Image Source: pexels

राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील रतनगढ शहराजवळ भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान कोसळले.

Image Source: pti

अहवालानुसार, भानुदा गावाजवळ झालेल्या या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला.

Image Source: pexels

विमानाचे अपघात झाल्यानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली आणि मोठी गर्दी जमली आहे

Image Source: pexels

या दुर्घटनेनंतर लढाऊ विमानांविषयी सर्वत्र अनेक चर्चा सुरू आहेत.

Image Source: pexels

जाणून घ्या लढाऊ विमानात किती सीट्स असतात.

Image Source: pexels

लढाऊ विमानात साधारणपणे 1 किंवा 2 सीट्स असतात

Image Source: pexels

बहुतेक लढाऊ विमानांमध्ये एकच सीट असते आणि ते फक्त एक पायलट चालवतो.

Image Source: pexels

हे लढाऊ विमानं जास्त वेगाने आणि चोरून हल्ला करण्यात चांगले असतात

Image Source: pexels

आणि काही लढाऊ विमाने दोन आसनी असतात, ज्यांचा उपयोग प्रशिक्षण किंवा विशेष मोहिमांसाठी केला जातो.