इतिहासातील सर्वात भयंकर विमान अपघात कोणता?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

विमानामध्ये वैमानिकाच्या लहानशा चुकीमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो

Image Source: pexels

विमानातील लहानसहान गडबडी देखील विनाशकारी परिणामांना जन्म देऊ शकतात

Image Source: pexels

वैमानिकाची आजपर्यंतची सर्वात मोठी चूक कोणती आहे.

Image Source: pexels

टेनेरिफ विमानतळ दुर्घटना वैमानिकांच्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक मानली जाते.

Image Source: pexels

टेनेरिफ विमानतळ दुर्घटनेत वैमानिकाची चूक आणि खराब संवादामुळे दोन बोईंग 747 विमानांची धावपट्टीवर टक्कर झाली.

Image Source: pexels

या घटनेला इतिहासातील सर्वात भयंकर विमान अपघातांपैकी एक मानले जाते

Image Source: pexels

ही दुर्घटना 27 मार्च 1977 रोजी स्पेनमधील टेनेरिफ बेटावर लॉस रोडियोस विमानतळावर झाली

Image Source: pexels

या दुर्घटनेत 583 लोकांचा जीव गेला होता

Image Source: pexels

ही घटना आजही हवाई सुरक्षा क्षेत्रात एक धडा म्हणून शिकवली जाते

Image Source: pexels