फक्त बुलेटच नाही, तर रॉयल एनफील्ड कंपनीचे आहेत हे' प्रॉडक्ट!

Published by: विनीत वैद्य

रॉयल एनफील्डच्या बाइक्सना भारतातच नव्हे, तर जगभरही पसंती आहे.

तुम्हाला माहीत आहे का की रॉयल एनफील्ड कंपनी मोटरसायकल व्यतिरिक्त आणखी काय विकते?

1. रायडिंग जॅकेट

रॉयल एनफील्ड कंपनी बाइकस्वारांसाठी रायडिंग जॅकेटदेखील बनवते.

2.ग्लोज

याव्यतिरिक्त, कंपनी ग्लोज आणि बूट यासारखी उत्तम उपकरणे तयार करते.

3 बूट्स

रॉयल एनफील्ड बूट्सदेखील बनवते, जे खास पद्धतीने डिझाइन केलेले असतात.

हे बूट्स फक्त बाइकर्सच नव्हे, तर त्याचे शौकीनही वापरू शकतात.

रॉयल एनफील्डच्या मोटरसायकल्सची किंमत 1.50 लाख रुपयांपासून सुरू होते.

4. हेल्मेट

कंपनी हेल्मेट बनवते, ज्यात हाफ हेल्मेट आणि फुल हेल्मेटचा समावेश आहे.

5 बेल्ट, बॅग, टी-शर्ट , लेदर वॉलेट

रॉयल एनफील्ड बेल्ट, बॅग आणि टी-शर्ट बनवण्यासोबतच लेदर वॉलेटदेखील बनवते.