भारतात कोणकोणत्या लढाऊ विमानांची बॉडी तयार होते?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pti

आता राफेल लढाऊ विमानाची मुख्य बॉडी भारतात तयार केली जाईल

Image Source: pti

भारताच्या टाटा एडवांस्ड सिस्टम्स लिमिटेडने फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीसोबत चार उत्पादन हस्तांतरण करार केले आहेत.

Image Source: pti

त्यानंतर आता राफेल सारख्या लढाऊ विमानाची बॉडी भारतातच तयार केली जाईल

Image Source: pti

टाटा एडवांस्ड सिस्टम्स लिमिटेड राफेल लढाऊ विमानाची मुख्य बॉडी हैदराबाद येथे तयार करेल

Image Source: pti

हैदराबाद येथील उत्पादन प्रकल्पातून दर महिन्याला राफेल विमानाचे दोन पूर्ण भाग तयार केले जातील, असे समजते.

Image Source: pti

कोणकोणत्या लढाऊ विमानांचे बॉडी भारतात बनतात ते पाहू

Image Source: pti

टाटा समूह यापूर्वीच अनेक लढाऊ विमानांचे साचे भारतात तयार करते.

Image Source: pti

भारतात टाटा समूह राफेल आणि मिराज २००० सारख्या विमानांचे बॉडी बनवतो

Image Source: pti

टाटा समूह यापूर्वी फायटर जेटची बॉडी बनवत आहे, ती देखील फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीसोबत मिळूनच बनवतो.

Image Source: pti