Tata Nexon किती मायलेज देते?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

Tata Nexon एक अत्यंत लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे.

Image Source: pexels

जी तिच्या मायलेज आणि मजबुतीसाठी ओळखली जाते.

Image Source: tata motors

Tata Nexon डिझेलच मायलेज सर्वात जास्त आहे.

Image Source: tata motors

याचे मॅन्युअल व्हर्जन अंदाजे 23.23 kmpl आणि ऑटोमॅटिक व्हर्जन अंदाजे 24.08 kmpl चं मायलेज देते.

Image Source: tata motors

या 1.2L टर्बो पेट्रोल इंजिनचे मायलेज मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी 17.44 kmpl आहे.

Image Source: tata motors

ऑटोमॅटिकसाठी 17.18 kmpl मायलेज मिळते.

Image Source: tata motors

मोठ्या रहदारीच्या शहरी भागात पेट्रोल कार साधारणपणे 10-12 kmpl मायलेज देतात.

Image Source: pexels

डिझेल गाडी 14-16 kmpl पर्यंतचा मायलेज देऊ शकते.

Image Source: pexels

मॅन्युअल प्रकाराच्या तुलनेत, ऑटोमॅटिक प्रकाराचे मायलेज सुमारे 0.2 ते 0.5 kmpl पर्यंत कमी असू शकते.

Image Source: pexels