गेल्या काही वर्षात लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. ( Image Credit- Unsplash ) आता अनेक लोकं पेट्रोल भरताना आधी मशीनमधील 0 कडे बघतात. ( Image Credit- Unsplash ) पण फक्त एवढं पुरेसं नाहीये. ( Image Credit- Unsplash ) 0 पहिला नाही तर पेट्रोल भरणारा तुम्हाला फसवू शकतो. ( Image Credit- Unsplash ) पेट्रोल भरताना पेट्रोलच्या घनतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ( Image Credit- Unsplash ) सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या शुद्धतेसाठी मापदंड ठरवलेले आहेत. ( Image Credit- Unsplash ) जर पेट्रोलची घनता 730 ते 800 च्या आसपास असेल तर ते शुद्ध मानलं जातं. ( Image Credit- Unsplash ) मशीनमधील आकडे या रेंजपेक्षा कमी - जास्त असतील तर त्या पेट्रोलमध्ये भेसळ असू शकते. ( Image Credit- Unsplash ) तुम्ही पेट्रोल पंपावर स्वत: देखील तपासू शकता. ( Image Credit- Unsplash )