अमेरिकन कंपनी टेस्ला भारतात येत आहे.

टेस्ला इंक (Tesla) लवकरच भारतात इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार

एलन मस्कची कंपनी टेस्ला इंक भारतात इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार

पुढील एका वर्षात टेस्ला कार भारतीय रस्त्यावर धावणार

टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती

भारतात कारखाना आणि कार आयात करण्याची चर्चा

टेस्ला पुढील वर्षापासून देशात आपली इलेक्ट्रिक वाहने आयात करण्यास सक्षम

पुढच्या दोन वर्षाच्या कालावधीत कारखाना सुरु करण्यात येणार

गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यात प्लांट उभारण्यासाठई चाचपणी