बुलेट 350 घेताय? दरमहा किती EMI भरावा लागेल, जाणून घ्या

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: royalenfield.com

रॉयल एनफील्ड बुलेट 350 एक शक्तिशाली आणि देखणी मोटरसायकल आहे.

Image Source: royalenfield.com

बुलेट 350 ची एक्स शोरूम किंमत 1,62,161 रुपयांपासून सुरू होऊन 2,02,409 रुपयांपर्यंत जाते.

Image Source: royalenfield.com

दिल्लीत या बाईकच्या Battalion Black मॉडेलची ऑन-रोड किंमत 1.88 लाख रुपये आहे.

Image Source: royalenfield.com

बुलेट 350 च्या या मॉडेलसाठी 1.79 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.

Image Source: royalenfield.com

रॉयल एनफील्डची ही बाईक खरेदी करण्यासाठी 9,400 रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल.

Image Source: royalenfield.com

या कर्जावर 9 टक्के व्याज आकारले जाऊ शकते, त्यानुसारच प्रत्येक महिन्याचा हप्ता निश्चित केला जाईल.

Image Source: royalenfield.com

बुलेट 350 साठी दोन वर्षांच्या कर्जावर 9 टक्के व्याजाने दरमहा 8,800 रुपये EMI भरावे लागतील.

Image Source: royalenfield.com

रॉयल एनफील्डच्या या बाइकसाठी तीन वर्षांच्या कर्जावर 6,300 रुपयांचा हप्ता दर महिन्याला भरावा लागेल.

Image Source: royalenfield.com

बुलेट 350 साठी चार वर्षांच्या कर्जावर 9 टक्के व्याज दराने दरमहा सुमारे 5,000 रुपये EMI भरावे लागतील.

Image Source: royalenfield.com