कावासाकी निंजा 300ची शक्ती किती आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: kawasaki-india.com

कावासाकीच्या बाइक्स दमदार कामगिरीसाठी ओळखल्या जातात.

Image Source: kawasaki-india.com

कावासाकी निंजा 300 एक उत्कृष्ट बाइक आहे, जी भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

Image Source: kawasaki-india.com

निंजा 300 मध्ये लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक, पॅरलल-ट्विन इंजिन आहे.

Image Source: kawasaki-india.com

कावासाकीच्या बाईकमध्ये बसवलेल्या या इंजिनमधून 11000 rpm वर 29 kW ची शक्ती मिळते.

Image Source: kawasaki-india.com

निंजा 300 च्या इंजिनमधून 10,000 आरपीएमवर 26.1 एनएम टॉर्क मिळतो.

Image Source: kawasaki-india.com

या मोटरसायकलमध्ये रिटर्न शिफ्टसह 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे.

Image Source: kawasaki-india.com

ही मोटरसायकल इलेक्ट्रिक स्टार्ट आणि डिजिटल इग्निशन सिस्टमसह येते.

Image Source: kawasaki-india.com

कावासाकीची ही बाईक लाईम ग्रीन कॅंडी लाईम ग्रीन आणि मेटॅलिक मूनडस्ट ग्रे अशा तीन रंगांच्या प्रकारात बाजारात उपलब्ध आहे.

Image Source: kawasaki-india.com

भारतात कावासाकी निंजा 300 ची एक्स शोरूम किंमत 3.17 लाख रुपये आहे

Image Source: kawasaki-india.com