टाटा सिएराची 6 एअरबॅग्ज असलेल्या मॉडेलची किंमत काय आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: cars.tatamotors.com

टाटा सिॲरा मंगळवारी, 25 नोव्हेंबरला भारतीय बाजारात लॉन्च झाली.

Image Source: cars.tatamotors.com

टाटाची ही नवी 5-सीटर एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन प्रकारात उपलब्ध आहे.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा सिएरा मध्ये इंजिनचे तीन पर्याय दिले आहेत 1.5-लीटर टर्बो पेट्रोल, 1.5-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड आणि 1.5-लीटर इंजिन.

Image Source: cars.tatamotors.com

टाटाच्या इतर एसयूव्हींप्रमाणेच, सिएरामध्येही 6 एअरबॅग्ज दिले आहेत.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा मोटर्सच्या या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा आणि ADAS लेवल 2 चे वैशिष्ट्य देखील आहे.

Image Source: cars.tatamotors.com

सिएरा मध्ये इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि पावर्ड ड्रायव्हर सीट मिळाली आहे.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा सिएरा मध्ये पॅनोरमिक सनरूफ देखील देण्यात आले आहे. या गाडीमध्ये फ्रंट सीट्स तसेच रियर सीट्सनाही मागे सरकवता येते.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा सिएराची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार 24 प्रकारांमध्ये बाजारात आली आहे.

Image Source: cars.tatamotors.com

टाटा ही एसयूव्हीची बुकिंग 16 डिसेंबर 2025 पासून सुरू करेल आणि 15 जानेवारी 2026 पासून गाडीची डिलिव्हरी देईल.

Image Source: cars.tatamotors.com