सीएनजी, इव्ही की पेट्रोल, कशात होते सर्वात जास्त बचत?

CNG , EV , पेट्रोल , मराठी बातम्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: सीएनजी, इव्ही की पेट्रोल, कशात होते सर्वात जास्त बचत?

आजकालच्या महागाईमुळे आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळे लोक स्वस्त आणि चांगल्या पर्यायांच्या शोधात असतात.

Image Source: pexels

कार खरेदी करताना, सीएनजी, इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) किंवा पेट्रोल यापैकी कोणता पर्याय अधिक बचत करतो, हा प्रश्न खूप सामान्य झाला आहे.

Image Source: pexels

सीएनजी गाड्या पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त चालतात आणि रोजचा खर्च कमी करतात

Image Source: pexels

त्याच पेट्रोल गाड्या खरेदी करायला स्वस्त असतात, पण जास्त काळ वापरल्यास खर्चिक ठरतात.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर, इलेक्ट्रिक वाहनं (EV) सर्वात जास्त इंधन बचत करतात, कारण त्यांना पेट्रोल किंवा सीएनजीची गरज नसते.

Image Source: pexels

सीएनजी गाड्यांचे देखभाल खर्चही कमी असतो

Image Source: pexels

पेट्रोल गाड्यांमध्ये इंधन खर्च जास्त आणि मायलेज कमी असते

Image Source: pexels

ईव्ही मध्ये सुरुवातीची किंमत जास्त असते, पण नंतरचा खर्च कमी होतो.

Image Source: pexels

या प्रकारे, एकूणच EV सर्वात जास्त बचत देते, तर CNG हा दुसरा चांगला पर्याय आहे.

Image Source: pexels