क्लासिक 350 च्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत किती?

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: royalenfield.com

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 सर्वात लोकप्रिय मोटरसायकलपैकी एक आहे.

Image Source: royalenfield.com

क्लासिक 350 नऊ रंगांच्या प्रकारात बाजारात उपलब्ध आहे. या सर्व प्रकारांची किंमत वेगवेगळी आहे.

Image Source: royalenfield.com

क्लासिक 350 मध्ये सिंगल-सिलेंडर, फ्यूएल इंजेक्टेड, एयर-ऑइल कूल्ड इंजिन आहे.

Image Source: royalenfield.com

मोटरसायकलमध्ये बसवलेल्या या इंजिनमधून 6,100 rpm वर 20.2 bhp ची शक्ती मिळते आणि 4,000 rpm वर 27 Nm चा टॉर्क तयार होतो.

Image Source: royalenfield.com

रॉयल एनफील्डची ही बाईक सिंगल आणि ड्युअल चॅनेल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिमसोबत येते.

Image Source: royalenfield.com

क्लासिक 350 एक लीटर पेट्रोलमध्ये 35 किलोमीटर अंतर धावते असा दावा कंपनी करते.

Image Source: royalenfield.com

या बाईकमध्ये 13 लिटर क्षमतेचे इंधन टाकी आहे.

Image Source: royalenfield.com

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 च सर्वात स्वस्त मॉडेल Redditch Red आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 1,81,118 रुपये आहे.

Image Source: royalenfield.com

क्लासिक 350 च्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 2,15,750 रुपये आहे.

Image Source: royalenfield.com